ओम फट् स्वाहा! पावरी करू नका ! Tatya Vinchu on Pawri Hori Hai​ | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3

सगळीकडे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढताना दिसत आहे. लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. कित्येक जण मास्क न लावता, गर्दी करतायत त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहेत. अशा लोकांना तात्या विंचूने धोक्याचा इशारा दिला आहे. पावरी करू नका, कोरोना वाढतोय, असे तात्या विंचू सांगतो आहे. सोशल मीडियावर सध्या ज्या 'पावरी'चा धुमाकूळ पहायला मिळतो आहे. त्याचा आधार घेऊन तात्या विंचू आपल्याला काहीतरी सांगताना दिसतोय, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून -

#lokmatcnxfilmy #Tatyavinchu #Pawrihorihai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber